जिल्हा परिषद , पुणे | Zilla Parishad Pune
वित्त विभाग, जिल्हा परिषद , पुणे

जिल्हा परिषद , पुणे - अर्थसारथी

वित्त, लेखा आणि नियंत्रण प्रणाली

वित्तीय संनियंत्रण केंद्र

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांचे आर्थिक व्यवहार, लेखापुस्तके आणि अर्थसंकल्पीय तरतुदींचे शासकीय नियमांनुसार संनियंत्रण करणारे मध्यवर्ती अधिकृत पोर्टल.

लेखा प्रणाली

शासकीय निकषांनुसार दैनंदिन जमा-खर्च व खात्यांचे अचूक व्यवस्थापन.

अर्थसंकल्प नियंत्रण

विकास कामांच्या निधीचे वाटप आणि मंजुरी मर्यादांचे संनियंत्रण.

नियमन आणि जी.आर.

नवीनतम शासकीय निर्णयांचे (GR) स्वयंचलित पडताळणी तंत्र.

माहिती आणि ऑडिट

लेखापरीक्षणासाठी आवश्यक सर्व अहवाल आणि पारदर्शक लॉग इतिहास.

सुरक्षित प्रवेश

भूमिका-आधारित (Role Based) लॉगीन, डेटा सुरक्षा आणि अधिकृत वापरकर्त्यांसाठी सुरक्षित प्रणाली.

डिजिटल दस्तऐवज

बिल, व्हाउचर, मंजुरी आदेश आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षितपणे जतन व व्यवस्थापन.